Thursday, 12 November 2020

दिवाळी शुभेच्छा मराठी Happy Diwali Marathi Quotes 2021, Images, Wishes

दिवाळी शुभेच्छा मराठी Happy Diwali Marathi Quotes 2021: Are you looking Diwali Quotes in Marathi and Diwali Marathi Wishes with Images, if yes then below you can check our best collection in which you will find lovable wishes and quotes.

Diwali is a great Indian festival which is known as the celebration of light. In other words, Diwali is the celebration of the victory of light over the darkness. It’s the victory of good over evil. Hindu people worldwide celebrate this beautiful night by lighting up candles and doing a lot of fireworks.

 

Happy Diwali Marathi Quotes 2021

  • धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा फराळ समृध्दीचा पाडवा प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!
  • दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास, मनाचा वाढवी उल्हास,
  • अशा दिवाळीच्या शुभेच्छा.
  • तुमच्यासाठी खास, हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो, शुभ दिपावली.
  • दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
  • ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
  • आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

 

Diwali Wishes in Marathi 2021

सण हिंदु धर्माचा

एक दिवा लावु जिजाऊ चरणी

एक दिवा लावु शिवचरणी

एक दिवा लावु शंभु चरणी

आमचा इतिहास हिच

आमची प्रतिष्ठा...

दिपावलीच्या

शिवमय भगव्या शुभेच्छा..!

 

 

रंगीबेरंगी रोषणाई

फटाक्यांची आतिषबाजी

फराळाचा घमघमाट

पाहुण्यांची रेलचेल

म्हणजेच दिवाळी नव्हे

तर

नात्यातील सैल

झालेली वीण पुन्हा

घट्ट करणे होय.

 

 

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,

सुखाचे किरण येती घरी,

पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,

आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

Happy Diwali Images in Marathi 2021

Happy Diwali Images in Marathi 2021
Happy Diwali Images in Marathi 2021
Happy Diwali Marathi Quotes 2021
Happy Diwali Marathi Quotes 2021
Diwali Quotes in Marathi 2021
Diwali Quotes in Marathi 2021
 

We hope you enjoyed this collection दिवाळी शुभेच्छा मराठी Happy Diwali Marathi Quotes 2021, Images, Wishes, and please do share with your best friends and loved ones.

0 comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.